Friday, June 14, 2019

कृष्णा

गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।

महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वरला उगम पावून कराडजवळून ही पुण्यसलीला नदी कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश मधून प्रवाहित होत गंगासागरास जावून मिळते. दक्षिण भारतातील मोठ्या नद्यांपैकी ही एक नदी आहे. हिला महाभारतात 'रोगनाशकारिणी' म्हटले गेले आहे. राजनिघण्टुनुसार या नदीचे पाणी स्वच्छ, रोचक, दीपक व पाचक आहे. कोयना, भीमा आणि तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख सहाय्यक नद्या आहेत.

No comments:

Post a Comment

अमृतसर

प्रयाग: पाटलीपुत्रं विजयानगरं महत् । इंद्रप्रस्थं सोमनाथ: तथाऽमृतसर: प्रियम् ।।७।। शीख पंथियांचे प्रमुख तीर्थस्थान असलेले हे पंजा...