गङ्गा सरस्वती सिन्धुर्ब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ।।५।।
मध्यप्रदेश व उत्कल (ओडिशा) प्रांतातील ही सर्वात मोठी नदी आहे. रायपूर जिल्ह्यातील सिंहवा पर्वतशृंखलेतून उगम पावून कटक जवळ अनेक धारांनी प्रवाहित होत गंगासागरास जावून मिळते. उत्कल प्रांताचे खूप मोठे क्षेत्र या नदीमुळे जलसिंचनाखाली आलेले आहे.
No comments:
Post a Comment