नेपाळमध्ये मुक्तीनाथजवळ दामोदर कुंडातून उगम पावलेली गण्डकी बिहार प्रांतातून प्रवाहित होत गंगेस मिळालेली आहे. ही नदी पवित्र शाळीग्राम शिळांसाठी प्रसिद्ध असून या शाळीग्रामांची पूजा भगवान विष्णूचे प्रतीक मानून केली जाते. यामुळेच या नदीचे नाव नारायणी देखील आहे.
No comments:
Post a Comment