महेन्द्रो मलयः सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारावलिस्तथा ।।४।।
ओडिशा प्रांताच्या (उत्कल) गंजाम जिल्ह्यातील पूर्वभागातील सर्वोच्च पर्वत शिखर. या पर्वतावर चार विशाल ऐतिहासिक मंदिरे आहेत. चौलराजा राजेन्द्राने या पर्वत शिखरावर ११व्या शतकात एक विजयस्तंभ प्रस्थापित केला आहे. स्थानिक जनसामान्यांची अशी श्रद्धा आहे की, सात चिरंजीवांपैकी एक परशुराम हे या पर्वतावर संचार करीत असतात. या पर्वतामधून महेंद्र - तनय नावाच्या दोन पर्वतरांगा निघतात.
No comments:
Post a Comment